NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / VIDEO : नोटबंदी' करणारे हे अधिकारी करणार आता नोटांवर सही!

MEDIA NOT FOUND

VIDEO : नोटबंदी' करणारे हे अधिकारी करणार आता नोटांवर सही!

    शक्तिकांत दास यांच्या नावाची मंगळवारी तातडीनं आरबीआयचे नवे प्रमुख म्हणून घोषणा झाली होती. त्यानंतर त्यांनी बुधवारी 12 डिसेंबरला मुंबईतल्या मुख्यालयात आपल्या पदाची सूत्रं घेतली. गुरुवारी देशातल्या बड्या बँकांच्या सीईओ आणि संचालकांची बैठक बोलावून चर्चा करणार करणार असल्याचं ते म्हणाले. शक्तिकांत दास यांचा 26 फेब्रुवारी 1957 ला जन्म झाला. त्यांनी इतिहासात एमए केलं असून ते तमिळनाडू कॅडरचे IAS अधिकारी आहेत. केंद्रीय सचिव म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांची 15 व्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.