आज आपण चर्चा करणार आहोत भारतातल्या फायनान्शिअल सर्व्हिसेस इंडस्ट्री मध्ये होणाऱ्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या फॉरेन डायरेक्ट इन्हेस्टमेन्टबद्दल निप्पॉन लाईफ इन्शूरन्स कंपनीने रिलायन्स कॅपिटल बरोबर बाइंडिंग अग्रिमेन्टवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत व त्या अंतर्गत तिने कंपनीतील रिलायन्स कॅपिटलचे सध्याचे शेअर होल्डिंग खरेदी करून रिलायन्स निप्पॉन लाईफ असेट मॅनेजमेन्ट लिमिटेड (R नेम) मधील आपला स्टेक 75 टक्के पर्यंत वाढवेल.