IPL 2023 New Rules : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलच्या 16व्या सीझनचं बिगुल वाजलं. क्रिकेटप्रेमींसाठी यंदाचा आयपीएल सीझन खास असणार आहे. कारण कोरोनानंतर पहिल्यांदाच पूर्ण प्रेक्षक क्षमतेसह सामने पार पडणार आहे. यासोबतच बीसीसीआयनं आयपीएलदरम्यान काही नवे नियम देखील आणले आहेत. काय आहेत हे नियम? पाहूयात...