Ghar Banduk Biryani premiur : घर बंदूर बिरयानी सिनेमा आज प्रदर्शित झाला. सिनेमाच्या पुणे प्रीमियरला सिनेमाच्या टीमचं हलगीच्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी नागराज मंजुळे यांनी हलगी वाजवली तर आकाश ठोसर याने धऱला ठेका