Mumbai Dabbawala App : ऑनलाईन फुड अॅपचा फटकामुंबईच्या डबेवाल्यांना बसलाय. पण, त्यांनी या अडचणीतूनही मार्ग काढलाय. मुंबईच्या डबेवाल्यांचं अॅप लवकरच येणार आहे. डबेवाल्यांच्या 133 वर्षांच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडतंय.