Samir Chowgule interview | प्रेक्षकांना खळखळवून हसवणाऱ्या महाराष्ट्राची हास्यजत्राच्या टीमला न्यूज 18 लोकमतचा 'महाराष्ट्र गौरव' पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या निमित्तानं कॉमेडी किंग समीर चौघुले यांनी त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींना उजाळा दिला.