मुंबई, 14 ऑक्टोबर: 'प्रकाश आंबेडकरांनी वंचितांना सत्ता मिळावी यासाठी केलेला प्रयोग जरी चांगला असला तरी त्यांचा लोकसभेला एकही खासदार निवडून आला नाही. वंचितला अनेकांनी सोडचिठ्ठी दिली आहे. प्रकाश आंबेडकरांचा प्रयोग म्हणजे वंचितांना सत्तेपासून दूर ठेवणारी आघाडी', असा टोलाही रामदास आठवलेंनी प्रकाश आंबेडकरांना लगावला आहे.