NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / VIDEO : संतप्त पुणेकरांचं अजब आंदोलन, महापालिकेवर नेला डुक्कर मोर्चा

MEDIA NOT FOUND

VIDEO : संतप्त पुणेकरांचं अजब आंदोलन, महापालिकेवर नेला डुक्कर मोर्चा

    पुणे, 28 मे : डुकरांच्या त्रासानं वैतागलेल्या पुण्यातील हडपसर येथील मोहम्मदवाडी भागातल्या त्रस्त नागरिक आणि शिवसैनिकांनी अनोखं आंदोलन केलं. संतापलेल्या नागरिकांनी चक्क महापालिकेत डुकराची पिल्लं सोडली. त्यामुळे सुरक्षारक्षक आणि पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.