काय झाडी काय डोंगार, एकदम ओके... या डायलॉगने गुवाहाटीत रंगलेल्या सत्तांतर नाट्यात भाव खाऊन गेलेले शहाजीबापू पाटील पुन्हा चर्चेच आलेत ते डेस्टिनेशन बंगलोरमुळे. बंगळुरूत जाऊन शहाजीबापूंनी अवघ्या 8 दिवसात 9 किलो वजन घटलवलंय. पण कसं? पाहा VIDEO