NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Farmers Issues | ना गुढी, ना गोडधोड, ना लेकरांना कपडे...शेतकऱ्याच्या घरात यंदा पाडवाच नाही

Farmers Issues | ना गुढी, ना गोडधोड, ना लेकरांना कपडे...शेतकऱ्याच्या घरात यंदा पाडवाच नाही

    Farmers Issues | Gudi padwa | बारड या गावातील मुपडे कुटुंबात मोठया उत्साहाने दरवर्षी पाडवा साजरा व्हायचा. पाच पन्नास लोक या घरात जेवायला यायचे. पण यंदा मुपडे यांच्या घरी देवाला मलिदा दाखवून पाडवा साजरा झाला. यंदाची परिस्तिथी सांगताना पार्वतीबाई मुपडे यांना अश्रू अनावर झाले...