NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / VIDEO : सेमीफायनलला धोनी मुद्दामहून बाद झाला, स्टार क्रिकेटरच्या वडिलाचा गंभीर आरोप

MEDIA NOT FOUND

VIDEO : सेमीफायनलला धोनी मुद्दामहून बाद झाला, स्टार क्रिकेटरच्या वडिलाचा गंभीर आरोप

    मुंबई, 17 जुलै : युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनी महेंद्र सिंग धोनीवर बेछूट आरोप केले आहे. धोनीव्यतिरिक्त इतर कोणत्याही भारतीय कॅप्टनला वर्ल्ड कप जिंकण्याचं श्रेय मिळू नये, म्हणून धोनी सेमी-फायनलमध्ये मुद्दामहून आऊट झाला, असा आरोप योगराज सिंह यांनी केला. जर तो चेन्नई सुपर किंग्जला जिंकवू शकतो, मग भारताला त्या दिवशी का नाही जिंकवलं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.