मुंबई: CNN-News18 च्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारचं काम, महाराष्ट्राचं राजकारण याविषयी भाष्य केलंच. पण उपमुख्यमंत्रिपद घ्यावं लागलं त्या वेळी नेमकं काय वाटलं याविषयीसुद्धा ते बोलले.