NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Kobad Ghandy फ्रॅक्चर्ड फ्रीडम पुस्तकाच्या पुरस्कारावरून रंगलंय राजकारण, कोण आहेत कोबाड गांधी?

Kobad Ghandy फ्रॅक्चर्ड फ्रीडम पुस्तकाच्या पुरस्कारावरून रंगलंय राजकारण, कोण आहेत कोबाड गांधी?

    मुंबई: कोबाड गांधींच्या फ्रॅक्चर्ड फ्रीडम पुस्तकाच्या मराठी अनुवादाला यंदाचा तर्कशास्त्री लक्ष्मणशास्त्री पुरस्कार 6 डिसेंबरला जाहीर झाला. लेखिका अनघा लेलेंनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला होता. पण या पुस्तकाला मिळालेला पुरस्कार मागे घेण्यात आला. 'ही तर अघोषित आणीबाणी' असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारवर निशाणा साधला.काय आहे या पुस्तकात, कोण आहेत कोबाड गांधी?