सध्या सैफ-करिनाचा तैमूर लंडनमध्ये आहे. आणि तो कायनात या आपल्या मैत्रिणीबरोबर खेळतोय. चांगलेच रमलेत दोन चिमुरडे. कायनात ही अभिनेता रणविजय सिंगची मुलगी आहे.