NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Kiran Mane in Ravrambha | बिग बॉसनंतर किरण माने अन् अपूर्वा नेमळेकर पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Kiran Mane in Ravrambha | बिग बॉसनंतर किरण माने अन् अपूर्वा नेमळेकर पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

    Kiran Mane upcoming Movie Ravrambha | 'रावरंभा' ही ऐतिहासिक प्रेमकहाणी असलेला सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सातारचे बच्चन अशी ओळख असलेलेल अभिनेते किरण मानेंची या सिनेमात एक खास भूमिका आहे. त्याचबरोबर 'शेवंता' फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरही यात वेगळी भूमिका साकारणार आहे. एकूणच बिग बॉसनंतर ही जोडी पुन्हा एकत्र दिसणार आहे. दरम्यान या सिनेमाच्या म्युझिक लाँचवेळी किरण मानेंनी न्यूज18 लोकमतशी संवाद साधला.