मुंबई, 11 नोव्हेंबर : राज्याचा महाशिवआघाडीचे सरकार येणार हे आता निश्चित झाले आहे. राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. तर काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिला आहे. आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीसाठी पोहोचले आहे.