तामिळनाडूच्या कोईंबतूरमध्ये पेरुर पट्टेश्वर मंदिर परिसरातील हत्तीणीसाठी एक खास सोय करण्यात आली आहे. मंदिर प्रशासनानं या हत्तीणीसाठी तब्बल 60 लाख रुपये खर्चून एक स्विमिंग टँक तयार केला आहे.