Sai Baba Painting Rubik's Cube : गणित, रंगसंगती आणि चित्रकलेची अचूक सांगड घालणारी साईंची भव्य प्रतिमा कलाकारानं साकारली आहे. या कलाकृतीची इंडीया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. कशी आहे ही प्रतिमा? पाहा हा व्हिडीओ...