Smartphone Guidelines: सावधान! स्मार्टफोन युजर्ससाठी केंद्र सरकारची नवी गाईडलाईन, ‘या’ गोष्टी न करण्याचा सल्ला
मुंबई, 21 जून : स्मार्टफोन (Smartphone) हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. अगदी शॉपिंगपासून (Shopping) ते बिलं भरण्यापर्यंतची सगळी कामं फोनवरून होतात. मोबाइलमुळे आपलं आयुष्यच डिजिटल (Digital life) आणि सोपं झालं आहे. बरीच कामं अगदी संबंधित कार्यालयात न जाता घरबसल्या करता येतात. याशिवाय मनोरंजनासाठी (Entertainment) तर मोबाइल फोन हा उत्तम पर्याय आहे. फोन हा आता टीव्हीसाठीही पर्याय बनला आहे. म्हणजे फोनवरून आपल्याला आवडीची चॅनल्स, मालिका, चित्रपट (Movies) आणि अगदी क्रिकेटचे (Cricket) सामनेही बघता येतात. त्यामुळे स्मार्टफोन आल्यानंतर टीव्हीची आधीइतकी क्रेझ तरुणाईला राहिलेली नाही. तुमच्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही तुमच्या फोनला स्मार्ट टीव्हीमध्ये बदलू शकता. तुम्ही कोणत्याही ब्रँडच्या स्मार्टफोनला टीव्ही बनवू शकता आणि एकाच अॅपवर असंख्य चॅनल्स बघू शकता, तेही अगदी मोफत. त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील. स्मार्टफोनला टीव्ही बनवण्यासाठी, म्हणजेच स्मार्टफोनवर टीव्हीचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला फक्त जिओला तुमचा टेलिकॉम ऑपरेटर (Telecom Operator) बनवावा लागेल. तुम्ही Jio फोन नंबर वापरत असाल तर कोणताही खर्च न करता तुम्ही तुमचा फोन टीव्ही म्हणून वापरू शकता. तुमच्याकडे जिओ नंबर असेल तर तुम्ही फोनचा टीव्ही म्हणून सहज वापर करू शकता. हे करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या Android स्मार्टफोनवर किंवा iPhone वर ‘Jio TV’ अॅप डाउनलोड करावं लागेल. या अॅपवर तुम्हाला 100 हून अधिक एचडी चॅनेल्स आणि एकूण 800 पेक्षा जास्त टीव्ही चॅनेल्स पाहता येतील. या अॅपवर तुम्ही मागच्या सात दिवसांत प्रसारित झालेले लाइव्ह प्रोग्राम, मालिका आणि चित्रपट पाहू शकता. प्रत्येक Jio युझर फक्त त्याचा/तिचा फोन नंबर टाकून Jio TV अॅप वापरू शकतो; यासाठी कोणतेही पैसे मोजावे लागणार नाहीत. जिओ टीव्हीची फीचर्स तुम्ही Jio TV अॅप तुमचा स्मार्टफोन, टॅबलेट (Tablet) आणि स्मार्ट टीव्हीवरही वापरू शकता. यामध्ये तुम्हाला शेअर, सर्च, मिनी प्लेयर आणि मल्टिपल लँग्वेज अशी अनेक फीचर्स देण्यात येतात. हे अॅप Android आणि iOS दोन्हीशी कम्पॅटिबल आहे. तुम्ही यामध्ये प्रोग्राम रेकॉर्डदेखील करू शकता आणि Appची साइज फक्त 40MB आहे. अशा रीतीने तुम्ही जिओ अॅपच्या मदतीने तुमची आवडती चॅनल्स फोनवर बघू शकता. मुख्य म्हणजे यासाठी कोणतंही सबस्क्रिप्शन घ्यावं लागत नाही. तसंच अतिरिक्त पैसेही मोजावे लागत नाहीत. फक्त तुमच्या जिओ नंबरच्या आधारे तुम्ही हे अॅप वापरू शकता.