JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / World Chocolate Day 2022: जागतिक चॉकलेट दिनानिमित्त तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा सुंदर शुभेच्छा संदेश

World Chocolate Day 2022: जागतिक चॉकलेट दिनानिमित्त तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा सुंदर शुभेच्छा संदेश

World Chocolate Day 2022: दरवर्षी ७ जुलै रोजी ‘जागतिक चॉकलेट दिन’ साजरा केला जातो. जगभरातील सुमारे 1 अब्ज लोक दररोज चॉकलेट खातात. या ‘वर्ल्ड चॉकलेट डे 2022’ निमित्ताने हे शुभेच्छांचे फोटो आणि पोस्टर्स तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवू शकता.

0107

दरवर्षी ७ जुलै रोजी ‘जागतिक चॉकलेट दिन’ साजरा केला जातो.

जाहिरात
0207

जगभरातील सुमारे 1 अब्ज लोक दररोज चॉकलेट खातात.

जाहिरात
0307

उत्कृष्ट चवीशिवाय चॉकलेटचे काही फायदे देखील आहेत.

जाहिरात
0407

चॉकलेट कोणाला आवडत नाही? अगदी लहान मुलापासून ते अगदी वयस्कर माणसांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट आवडते.

जाहिरात
0507

अलीकडच्या काळात तर वाढदिवस, सणवार अशा आनंदाच्या क्षणी चॉकलेट देऊन आणंद साजरा केला जाते.

जाहिरात
0607

लहान मुलाला समजावण्यापासून ते अगदी प्रेयसीला मनवण्यापर्यंत सारं काम चॉकलेट करते.

जाहिरात
0707

चॉकलेटचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक व्यक्ती आपल्याला हव्या त्या पद्धतीचे चॉकलेट खाऊ शकतो.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या