JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / Whatsapp Status: तुमच्या व्हॉट्अप स्टेटसला ठेवा संताचे सुंदर विचार, दिवस होईल भक्तीमय...

Whatsapp Status: तुमच्या व्हॉट्अप स्टेटसला ठेवा संताचे सुंदर विचार, दिवस होईल भक्तीमय...

Whatsapp Status : आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो वारकऱ्यांची पावले पंढरीच्या दिशेने पडत आहेत. वारकऱ्यांमध्ये भक्तीची बीजं रोवली ती संतांनी (Saint)… तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला या संतांचे विचार ठेवले तर तुम्हाला निश्चितच आनंद लाभेल.

019

आजि सोनियाचा दिनु, वर्षे अमृताचा घनु, हरि पाहिला रे हरि पाहिला रे - संत ज्ञानेश्वर

जाहिरात
029

शून्यापरतें पाही तंव शून्य तेंही नाहीं । पाहाते पाहोनि ठायीं ठेवियलें, कैसागे माये हा तारकु दिवटा । पंढरी वैकुंठा प्रगटला - संत मुक्ताबाई

जाहिरात
039

तारुण्याचें मदें घेशी एकमेंकां झोबीं । वायां जाईल नरदेह धरीं हरीशी झोंबी - संत एकनाथ

जाहिरात
049

अठ्ठाविस युगें उभा विटेवरी । मुद्रा अगोचरीं लावूनियां - संत नामदेव

जाहिरात
059

काय सुख आहे वाउगें बोलतां । ध्यातां पंढरिनाथा कष्ट नाहीं- संत तुकाराम

जाहिरात
069

जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी । नि:संदेह मनी सर्वकाळ आवडीने करी कर्मउपासना।- संत रामदास

जाहिरात
079

अखंड नामाचें चिंतन सर्व काळ । तेणें सफळ संसार होय जनां- संत चोखामेळा

जाहिरात
089

कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसण मिरची कोथंबिरी | अवघा झाला माझा हरि ||- संत सावता माळी

जाहिरात
099

येग येग विठाबाई । माझे पंढरीचे आई ॥ भीमा आणि चंद्रभागा । तुझे चरणींच्या गंगा ॥- संत जनाबाई

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या