JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / Bendur Whatsapp Status: बेंदूर सणानिमित्त व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवा सुंदर शुभेच्छापर संदेश; पाहणारे म्हणतील ‘क्या बात है!’

Bendur Whatsapp Status: बेंदूर सणानिमित्त व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवा सुंदर शुभेच्छापर संदेश; पाहणारे म्हणतील ‘क्या बात है!’

Maharashtrian Bendur 2022: आज ‘महाराष्ट्रीयन बेंदूर’. शेतकऱ्याला शेतीच्या कामात साथ देणाऱ्या बैलांप्रति कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो. या दिवशी तुम्हीसुद्धा तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला बैलपोळ्याचं सुंदर शुभेच्छा संदेश ठेवू शकता.

019

Maharashtrian Bendur 2022: आज ‘महाराष्ट्रीयन बेंदूर’. महाराष्ट्रातील काही भागात या सणाला ‘बैल पोळा’ (Pola) असंही म्हणतात.

जाहिरात
029

दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला हा दिवस साजरा केला जातो.

जाहिरात
039

पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील काही जिल्ह्यांमध्ये हा सण साजरा केला जातो.

जाहिरात
049

शेतकऱ्याला शेतीच्या कामात साथ देणाऱ्या बैलांप्रति कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो.

जाहिरात
059

या दिवशी बैलांना स्वच्छ धुतलं जातं आणि त्यांना विविध रंगांनी रंगवलं जातं.

जाहिरात
069

त्यांना झुली, बिगिड, शेंब्या, रिबिन, म्होरकी, घंटी, गोंडे, फुगे इत्यादींनी सजवलं जातं.

जाहिरात
079

घरातील सुवासिनी बैलांना ओवाळतात, त्यांचं पुजन करतात. त्यांना पुरणपोळी, मलिदा, मोदक असं गोडधोड खाऊ घातलं जातं.

जाहिरात
089

बैलांची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढली जाते.

जाहिरात
099

विशेष म्हणजे या दिवशी बैलांना आराम असतो, शेतातील कोणतंही काम त्यांच्याकडून केलं जात नाही.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या