JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / आता वोडाफोनही देणार फ्री 4G डेटा, काय आहे ऑफर ?

आता वोडाफोनही देणार फ्री 4G डेटा, काय आहे ऑफर ?

या ऑफरनुसार वोडाफोनने आपल्या ग्राहकांना प्रत्येक महिन्याला 9 जीबी 4G डेटा मोफत देण्याची घोषणा केलीये.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

26 एप्रिल : रिलायन्स जिओच्या धडाक्यानंतर इतर कंपन्यांनीदेखील ग्राहकांसाठी विविध ऑफर्स घेवून येतायत. आता वोडाफोननेही अशीच एक धमाकेदार ऑफर आणलीय. या ऑफरनुसार वोडाफोनने आपल्या ग्राहकांना प्रत्येक महिन्याला 9 जीबी 4G डेटा मोफत देण्याची घोषणा केलीये. ही ऑफर तीन महिन्यांसाठी असणार आहे. ही ऑफर वोडाफोनने आपल्या वेबसाईटवरील लँडिंग पेजच्या ‘अमेझिंग ऑफर्स’ लिस्टमध्ये दिसत आहे. ह्या ऑफरचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना वेबसाईटच्या ऑफर पेजवर आपला मोबाईल नंबर टाकावा लागेल, त्यानंतर ओटीपी तयार होईल. 4G मोबाईल फोन वापरणाऱ्या ग्राहकांना या ऑफरचा फायदा घेता येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या