JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / Whatsapp Status : तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवा संदिप माहेश्वरी यांचे प्रेरणादायी विचार, आयुष्याला मिळेल कलाटणी

Whatsapp Status : तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवा संदिप माहेश्वरी यांचे प्रेरणादायी विचार, आयुष्याला मिळेल कलाटणी

Sandeep Maheshwari Whatsapp Status: संदिप माहेश्वरी यांनी आपल्या प्रेरणादायी विचारांनी अनेक युवकांना यशाचा राजमार्ग दाखवला. आज तुम्ही तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला संदिप माहेश्वरी यांचे प्रेरणादायी विचार ठेवू शकता. या विचारांनी संघर्षाची प्रेरणा मिळेल.

0107

यश हे अनुभवातून येतं आणि अनुभव हा वाईट अनुभवातून येतो.

जाहिरात
0207

जे आपल्या मनाला वाटतं ते करा, कारण हे दिवस परत येत नाही.

जाहिरात
0307

छोट्या गोष्टी करण्यात लाज वाटायला नको, कारण छोट्या गोष्टींमुळेच मोठ्या गोष्टी घडतात.

जाहिरात
0407

चुका या गोष्टीच्या साक्षीदार आहेत की, तुम्ही प्रयत्न करत आहात.

जाहिरात
0507

आयुष्य तोच जगतो, जो आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो.

जाहिरात
0607

जर आपल्याला खरंच यशस्वी व्हायचं असेल, तर आपल्याला काय मिळालं यापेक्षा आपण काय मिळवू शकतो, यावर लक्ष केंद्रित करा.

जाहिरात
0707

जर तुम्ही तुमचं आयुष्य बदलून टाकणाऱ्या व्यक्तीची वाट बघत असाल तर एकदा आरशात बघा, तुम्हाला ती व्यक्ती समोर दिसेल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या