JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / Samsung चा नवा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच; काय आहे वैशिष्ट्यं?

Samsung चा नवा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच; काय आहे वैशिष्ट्यं?

सॅमसंगचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन ‘Galaxy Fold’ आलाय, जाणून घ्या त्याची खास वैशिष्ट्ये …

0111
जाहिरात
0211

सॅमसंगचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन 'Galaxy Fold' आलाय. या फोनचा लुक तर चांगला आहे आणखी काय आहेत याची वैशिष्ट्यं पाहा...

जाहिरात
0311

बुधवारी सॅनफ्रान्सिस्कोमध्ये झालेल्या Galaxy Unpacked या कार्यक्रमात हा फोन लॉंच करण्यात आला आणि या पहिल्याच फोल्डेबल फोनचं नाव Galaxy Fold ठेवलं आहे.

जाहिरात
0411

सॅमसंग Galaxy Fold मध्ये आपण एकाच वेळी तीन-तीन अॅप वापरू शकतो.

जाहिरात
0511

या फोनची किंमत 1.41 लाख रुपये आहे आणि येत्या 26 एप्रिल पासून हा फोन भारतासह सगळीकडे उपलब्ध होणार आहे.

जाहिरात
0611

फोल्डेबल स्क्रीन- या फोनमध्ये दोन डिस्प्ले आहेत. जेव्हा आपल्याला हा फोन स्मार्टफोन मोडमध्ये वापरायचा असेल तेव्हा त्याची स्क्रीन आकार 4.6 इंच आणि जेव्हा टॅबलेट मोडमध्ये तेव्हा 7.3 इंच करता येईल.

जाहिरात
0711

बॅटरी पॉवर - यामध्ये 4,380 Mh क्षमतेच्या दोन बॅटरी दिल्या आहेत . याशिवाय, पॉवरलेस पॉवरशेअर सुविधा उपलब्ध आहे. यूएफएस 3.0 ला सपोर्ट करणारा हा पहिलाच स्मार्टफोन आहे.

जाहिरात
0811

6 सुपर कॅमेरे - यामध्ये बॅकला 16+12+12MP चे तीन तीन कॅमेरे आहेत. याबरोबरच, 10 MP + 8 MP चे दोन कॅमेरे सेल्फीसाठी आतमध्ये आणि एक 10 MP कॅमेरा फोल्डेबल फ्रंटवर देण्यात आला आहे.

जाहिरात
0911

बिग स्टोरेज - या फोनमध्ये आपल्याला 12 GB रॅम आणि 512GB चा BIG स्टोरेज दिला आहे. आणि बाजूला Fingerprint scanner दिलेला आहे.

जाहिरात
1011
जाहिरात
1111
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या