JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / Neeraj Chopra: व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा ऑलिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपद जिंकणाऱ्या नीरज चोप्राचा प्रेरणादायी प्रवास

Neeraj Chopra: व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा ऑलिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपद जिंकणाऱ्या नीरज चोप्राचा प्रेरणादायी प्रवास

Neeraj Chopra Whatsapp Status: सुप्रसिद्ध भालफेकपटू नीरज चोप्रानं ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून समस्त भारतीयांची मान अभिमानानं उंचावली आहे. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला त्याचा प्रेरणादायी प्रवास ठेवू शकता.

0108

सुप्रसिद्ध भालफेकपटू नीरज चोप्रानं आपल्या कामगिरीनं समस्त भारतीयांची मान अभिमानानं उंचावली आहे.

जाहिरात
0208

2020 टोकियो उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये 7 ऑगस्ट 2022 रोजी 87.58 मीटर अंतरावर भालाफेक करून त्याने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.

जाहिरात
0308

नीरज चोप्रानं विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकून तिरंगा अभिमानानं फडकवला.

जाहिरात
0408

नीरज ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा पहिला ट्रॅक आणि फील्ड खेळाडू आहे.

जाहिरात
0508

ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा अभिनव बिंद्रा नंतरचा दुसरा भारतीय खेळाडू आहे.

जाहिरात
0608

फ्रान्समध्ये झालेल्या ॲथलेटिक स्पर्धेत त्यानं 85.17 मीटर दूर भाला फेकून सुवर्णपदक मिळवले.

जाहिरात
0708

नीरज चोप्राचा जन्म हरयाणातील पानिपत जिल्ह्यातील खांद्रा येथे झाला.

जाहिरात
0808

त्याचं शिक्षण डीएव्ही कॉलेज, चंदीगड येथे झालं. त्याच्या काकांनी त्याला पंचकुला येथील शिवाजी स्टेडियममध्ये नेले आणि भाला फेकण्याच्या खेळाची ओळख करून दिली.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या