JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / Spam Calls: वारंवार येणाऱ्या स्पॅम कॉल्समुळं हैराण आहात? या सोप्या मार्गांनी करा बंद

Spam Calls: वारंवार येणाऱ्या स्पॅम कॉल्समुळं हैराण आहात? या सोप्या मार्गांनी करा बंद

How to stop Spam Calls: वारंवार येणाऱ्या स्पॅम कॉल्समुळं अनेकजण हैराण होतात. कामात व्यस्त असताना असे कॉल आल्यामुळं अनेकांची चिडचिडही होते. परंतु या स्पॅम कॉल्सपासून आपण वाचू शकतो. त्यासाठी काय करावं, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

0107

वारंवार येणाऱ्या स्पॅम कॉल्समुळं अनेकजण हैराण होतात.

जाहिरात
0207

कामात व्यस्त असताना असे कॉल आल्यामुळं अनेकांची चिडचिडही होते.

जाहिरात
0307

परंतु या स्पॅम कॉल्सपासून आपण वाचू शकतो. त्यासाठी काय करावं, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

जाहिरात
0407

तुम्ही कस्टमर केअरला कॉल करून स्पॅम कॉल ब्लॉक करू शकता.

जाहिरात
0507

डू नॉट डिस्टर्ब म्हणजेच डीएनडी सर्व्हिसचाही तुम्ही वापर करू शकता.

जाहिरात
0607

तुम्ही एसएमएसमध्ये मोबाइल नंबर आणि DND लिहून कंपनीला पाठवू शकता.

जाहिरात
0707

तुम्ही ट्रायमध्ये (Telecom Regulatory Authority of India) देखील तक्रार दाखल करू शकता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या