JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / पासवर्ड ठेवताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा हॅक होऊ शकतं अकाऊंट

पासवर्ड ठेवताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा हॅक होऊ शकतं अकाऊंट

आपले पासवर्ड कुणालाही सांगू नका आणि शेअर करू नका.

0107

बऱ्याचदा पासवर्ड ठेवताना आपण वाढदिवस अथवा आपलं नाव किंवा घरातील लोकांची नावं ठेवतो. पासवर्ड लक्षात राहावा म्हणून सोपा ठेवतो पण याचा फटका आपल्याला बसू शकतो. आपली प्रत्येक गोष्ट सिक्युअर राहावी म्हणून पासवर्ड ठेवणं जेवढं आवश्यक आहे तेवढंच तो कसा ठेवतो हे पण महत्त्वाचं आहे.

जाहिरात
0207

सगळीकडे एकच पासवर्ड न ठेवता वेगवेगळा ठेवायला हवा. एकचा पासर्वडमुळे हॅकर्सपर्यंत सगळे अकाऊंटस पोहोचू शकतात. याशिवाय नाव आणि अडनाव किंवा मोबाईलनंबर पासवर्ड ठेवू नये हे पासवर्ड खूप सोपे आहेत त्यामुळे सहज आपलं अकाऊंट हॅक होऊ शकतं.

जाहिरात
0307

नवीन अकाऊंट तयार करताना पासवर्ड नवीन अपलोड करा.

जाहिरात
0407

नवीन पासवर्ड अथवा पासवर्ड बदलल्यावर देखील हा कुठेही सेव्ह करू नका.

जाहिरात
0507

पासवर्ड अपलोड केल्यानंतर कुठल्याही साईटवर तो सेव्ह करू नका. त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो.

जाहिरात
0607

Two-factor authentication चा कायम वापर करा. त्यामुळे हॅकरला तुमच्यापर्यंत पोहोचणं अधिक कठीण होईल.

जाहिरात
0707

अंक, अक्षरं आणि स्पेशल कॅरेक्टर याचं एकत्रिकरण करून कायम पासवर्ड ठेवा. पासवर्ड जेवढा सोपा आणि सरळ तेव्हा लिक होण्याचा धोका जास्त असू शकतो हे विसरू नका. सर्वात महत्त्वाचे आपले पासवर्ड कुणालाही सांगू नका आणि शेअर करू नका.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या