JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / Whatsapp Status : व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवा शक्तीची देवता श्री हनुमानाचे सुंदर फोटो; मन होईल प्रसन्न

Whatsapp Status : व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवा शक्तीची देवता श्री हनुमानाचे सुंदर फोटो; मन होईल प्रसन्न

Whatsapp Status: पवनपुत्र हनुमानाला शक्तीची देवता मानलं जातं. शौर्य, हिंमत, ताकद, संयम, एकनिष्ठता, स्वामीनिष्ठा, ब्रह्मचर्य इ. गोष्टींचे परिपूर्ण उदाहरण अर्थात बजरंगबली. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला श्री हनुमंताचे फोटो ठेवू शकता. ते पाहून तुम्हीही प्रसन्न व्हाल आणि पाहणाऱ्यांनाही ते आवडतील.

0107

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् । वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रिरामदूतम् शरणं प्रपद्ये ॥

जाहिरात
0207

जय हनुमान ज्ञान गुन सागर, जय कपीस तिहुँ लोक उजागर...

जाहिरात
0307

तुम्हरे भजन राम को पावै, जनम जनम के दुख बिसरावै

जाहिरात
0407

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान..!

जाहिरात
0507

आले किती गेले किती संपले भरारा, तुझ्या परी नावाचा रे अजुनी दरारा..!

जाहिरात
0607

भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती । वनारि अंजनीसूता । रामदूता प्रभजना ॥

जाहिरात
0707

जय देव जय देव जय श्रीहनुमंता, तुमचे नि प्रसादें न भीं कृतांता

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या