मुंबई, 16 जून : icc world cup 2019 मध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना रंगणार रंगत आहे. भारतला चिअरअप करण्यासाठी सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमींनी मेसेज, व्हिडिओ, मीम्सचा पाऊस पाडला आहे. भारताला कोणताही मौका न देता पुन्हा एकदा भारत हा सामना जिंकावा यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.