JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / गोल्ड मेडल विजेत्याचा सन्मान, पुण्यातील आर्मी स्टेडियमला नीरज चोप्राचं नाव!

गोल्ड मेडल विजेत्याचा सन्मान, पुण्यातील आर्मी स्टेडियमला नीरज चोप्राचं नाव!

टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) गोल्ड मेडल जिंकून इतिहास रचणारा भालाफेकपटू नीरज चोप्राचं (Neeraj Chopra) नाव आता आर्मी स्टेडियमला दिलं जाणार आहे.

0105

मुंबई, 21 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) गोल्ड मेडल जिंकून इतिहास रचणारा भालाफेकपटू नीरज चोप्राचं (Neeraj Chopra) नाव आता आर्मी स्टेडियमला दिलं जाणार आहे. नीरजनं अ‍ॅथलेटिक्समध्ये भारतासाठी पहिलं ऑलिम्पिक मेडलं जिंकलं आहे. (Twitter/ADGPI- Army)

जाहिरात
0205

'टाईम्स ऑफ इंडिया'तील वृत्तानुसार पुण्यातील कॅन्टॉनमेंट परिसरातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या अ‍ॅथलेटिक्स स्टेडियमला नीरज चोप्राचं नाव दिलं जाणार आहे. (AP)

जाहिरात
0305

23 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील (ANI)

जाहिरात
0405

एका लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम असून त्यामध्ये नुकतीच सुधारणा करण्यात आली आहे.' (AP)

जाहिरात
0505

ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी गोल्ड मेडल जिंकणाऱ्या नीरजचा यामुळे अनोखा सन्मान केला जाणार आहे. (AP)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या