JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / MS Dhoni च्या एक्स-गर्लफ्रेंडचा सोशल मीडियावर धुमाकूळ, शेयर केले Hot Photos

MS Dhoni च्या एक्स-गर्लफ्रेंडचा सोशल मीडियावर धुमाकूळ, शेयर केले Hot Photos

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आणि दाक्षिणात्य अभिनेत्री राय लक्ष्मी (Rai Laxmi) यांच्या अफेयरची बरीच चर्चा झाली होती.

0105

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आणि दाक्षिणात्य अभिनेत्री राय लक्ष्मी (Rai Laxmi) यांच्या अफेयरची बरीच चर्चा झाली होती. याबाबत धोनीने कधीच काही भाष्य केलं नसलं तरी अभिनेत्रीने मात्र याबाबत खुलासा केला होता. आयपीएल 2008 दरम्यान या दोघांची भेट झाली होती. याचवेळी दोघांच्या अफेयरच्या बातम्या समोर आल्या, पण नंतर दोघांचं ब्रेक-अप झालं.

जाहिरात
0205

राय लक्ष्मीने अनेक तेलगू, कन्नड आणि तामीळ चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. दाक्षिणात्य इंडस्ट्रीनंतर राय लक्ष्मीने बॉलीवूडमध्येही एण्ट्री घेतली होती.

जाहिरात
0305

राय लक्ष्मीने जुली-2 आणि अकिरा या चित्रपटांमध्ये काम केलं. तसंच ती दक्षिणेतल्या 50 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये दिसली.

जाहिरात
0405

एमएस धोनी आणि राय लक्ष्मीचं ब्रेक-अप कोणत्या कारणामुळे झालं याबाबत दोघांनी कधीच वाच्यता केली नाही. पण धोनीसोबतचं आपलं नातं खूप मोठी चूक होती, असं राय लक्ष्मी म्हणाली होती.

जाहिरात
0505

धोनीसोबतचं माझं नात एक असा डाग आहे, जो मी खूप काळ पुसू शकणार नाही, असं राय लक्ष्मी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाली होती.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या