JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / हॉट टेनिसपटूला सेल्फी पडला महागात, ठगाने 30 लाखांनी गंडवले!

हॉट टेनिसपटूला सेल्फी पडला महागात, ठगाने 30 लाखांनी गंडवले!

कॅनडाच्या टेनिसपटूला घातला 30 लाखांचा गंडा. पोलिसांनी त्वरित केली अटक.

0108

खेळाडू म्हटलं कि प्रसिध्दी आलीच आणि सध्याच्या काळात चाहत्यांमध्ये प्रसिध्द खेळाडूंच्या लाईफस्टाईलची भुरळ लगेच पडते.

जाहिरात
0208

मात्र, ही प्रसिध्दी नेहमीच चांगल्या कारणासाठी असते नाही. असाच किस्सा घडला कॅनडाची सुपरस्टार टेनिसपटू युजीन बुचार्डबाबत.

जाहिरात
0308

चाहते म्हटकं की सेल्फीसाठी त्यांची धडपड आलीच. मात्र याच सेल्फीनं युजीनला मनस्ताप सहन करावा लागला.

जाहिरात
0408

आपल्या खेळासोबतच बुचार्डनं तिच्या सुंदरतेनंही अनेकांवर मोहिनी केली आहे. त्यामुळं तिचे फोटो सोशल मीडियावर लगेचच व्हायरल होत असतात.

जाहिरात
0508

मात्र, काही दिवसांपूर्वी युजीन सोबत एक अजब प्रसंग घडला. जुजीनकडे एक चाहत्यानं सेल्फीचा आग्रह केला. तिनं त्याचा आग्रह पूर्ण करत सेल्फीही काढला.

जाहिरात
0608

दरम्यान, या सेल्फीमुळं युजीनलाच मनस्ताप सहन करावा लागला. चाहत्यानं युजीन आणि त्याचा सेल्फी मियामितील एका हॉटेल व्यवस्थापनाला दाखवून आपण बुचार्डचा भाऊ असल्याचा दावा केला.

जाहिरात
0708

जवळपास दोन महिने हा चाहता बुचार्डचा भाऊ बनून त्या हॉटेलमध्ये राहिला. तेथील पंचतारांकित सोई-सुविधांचा लाभ त्यानं घेतला. त्यानंतर झालेले 30 लाख 83 हजार 955 रूपयांचे बिल बुचार्डच्या नावानं पाठवून दिलं.

जाहिरात
0808

सोलोमन श्लोमो अझारी असे या चाहत्याचे नाव आहे. बुचार्डला हा प्रकार कळताच तिनं पोलिसांत तक्रार केली आणि मियामी पोलिसांनी त्याला अटक केली.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या