JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / IPLच्या इतिहासातले 8 जबरदस्त कॅच, तुम्हाला हैराण करणारे हे क्षण पुन्हा पाहाच!

IPLच्या इतिहासातले 8 जबरदस्त कॅच, तुम्हाला हैराण करणारे हे क्षण पुन्हा पाहाच!

IPL 2020चे काउंटडाउन सुरू, हे कॅच विसरला असाल एकदा पाहाच आणि तुम्हाला अजून काही जबदरस्त कॅच आठवत असतील तर कमेंटमध्ये लिहा.

019

आयपीएलच्या (IPL 2020) तेराव्या हंगामाल काही दिवसातच सुरुवात होणार आहे. जगातील सर्वात हाय प्रोफाइल लीगमधील ही लीग आहे. या स्पर्धेत केवळ फलंदाजी आणि गोलंदाजी नाही तर फिल्डिंगचीही तुफान चर्चा होते. असेही काही जबदरस्त 8 कॅच तुम्ही विसरला असाल तर पाहा.

जाहिरात
029

गेल्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या केरन पोलार्डनं सीमारेषेजवळ एका हातात कॅच घेतला होता. या कॅचनं मॅचचं रुप पालटलं होतं.

जाहिरात
039

IPL 10 मध्ये दिल्ली डेअरडेविल्स संघावरुद्ध बेन स्टोक्सने ग्रुप मॅचमध्ये सीमारेषेजनळ मोहम्मद शमीचा जबरदस्त कॅच घेतला होता. हा अद्भूत कॅच पाहून दर्शकही हैराण झाले होते.

जाहिरात
049

IPL 2015 मध्ये राजस्थानचा फलंदाज शेन वॉट्सनने मारलेला शॉट ड्वेन ब्राव्होनं एका हातानं पकडला होता. ब्राव्होचा हा जबरदस्त कॅच पाहून त्याला सुपरमॅन म्हटले जाते.

जाहिरात
059

आयपीएल 2013मध्ये रॉस टेलरने फाइन लेगवर मारलेला षटकार पंजाबच्या गुरकीरत सिंगने कॅचमध्ये बदलला.

जाहिरात
069

केकेआरविरुद्ध गुजरात लायन्स संघाचा कर्णधार सुरेश रैनानं जबरदस्त कॅच घेतला होता. स्मिथच्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने स्लिपच्या वरून शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र रैनानं हवेत उडी मारत जबरदस्त कॅच घेतला.

जाहिरात
079

एबी डिव्हिलियर्स म्हणजे मिस्टर 360ला क्रिकेटमधला महामानव म्हटले जाते. प्रत्येक हंगामात खरतर एबी एक तरी जबरदस्त कॅच घेतोच. मुंबई इंडियन्सच्या अंबाति रायडूचा एबीनं घेतलेला कॅचही असाच हैराण करणारा होता.

जाहिरात
089

ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ख्रिस लिननं आयपीएल 2014मध्ये सीमारेषेजवळ डिव्हिलियर्सचा अविश्वसनीय कॅच घेतला होता. हा कॅच आयपीएलच्या इतिहासातला जबरदस्त कॅच पैकी एक होता.

जाहिरात
099

आरसीबीच्या शेन वॉटसन आणि डेव्हिड वीसे यांनी एका हंगामात डिल्ली डेअरडेविल्सच्या श्रेयस अय्यरचा कॅच जुगलबंदी करत घेतला होता. हा कॅच नक्की अविश्वसनीय होता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या