JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / PHOTOS: 'सेल्फी ले ले रे....' ऑस्ट्रेलियात इतिहास घडवण्याआधी विराट आणि टीम इंडियाचा हटके अंदाज

PHOTOS: 'सेल्फी ले ले रे....' ऑस्ट्रेलियात इतिहास घडवण्याआधी विराट आणि टीम इंडियाचा हटके अंदाज

ऑस्ट्रेलियाला जाऊन ऑस्ट्रेलियात हरवणं ही तशी महाकठीण गोष्ट. पण विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया हा पराक्रम करण्याच्या उंबरठ्यावर आहे.

0116

ऑस्ट्रेलियाला जाऊन ऑस्ट्रेलियात हरवणं ही तशी महाकठीण गोष्ट. पण विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया हा पराक्रम करण्याच्या उंबरठ्यावर आहे.

जाहिरात
0216

चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्याआधी भारतीय खेळाडू रिलॅक्स मूडमध्ये असलेले पाहायला मिळाले.

जाहिरात
0316

चार सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारत 2-1 ने पुढे आहे.

जाहिरात
0416

विराटची टीम इंडिया इतिहास घडवणार का, याकडे देशवासीयांचं लक्ष लागलं आहे. अंतिम सामन्याआधी खेळाडूंची देहबोली तर सकारात्मक दिसत आहे.

जाहिरात
0516

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतानं 137 धावांनी विजय मिळवला. भारतानं चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1नं आघाडी घेतली आहे. (सर्व फोटो सौजन्य: ट्विटर)

जाहिरात
0616

मेलबर्नच्या मैदानातील तिसऱ्या आणि 'बॉक्सिंग डे' कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघानं तुफान सेलिब्रेशन केलं.

जाहिरात
0716

विजयानंतर संपूर्ण संघाच्याच चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असल्याचं दिसलं.

जाहिरात
0816

ड्रेसिंग रूममध्ये अनेक खेळाडू सेल्फी घेताना पाहायला मिळाले.

जाहिरात
0916

तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दमदार कामगिरी केली.

जाहिरात
1016

कर्णधार विराट कोहलीनेही बुमराहचं तोंड भरून कौतुक केलं आहे.

जाहिरात
1116

विराट म्हणाला की, 'बुमराहची गोलंदाजी पाहता येणाऱ्या काळात जगभरातील फलंदाजांसाठी तो धोकादायक ठरू शकतो.'

जाहिरात
1216

'बुमराहच्या अशी गोलंदाजी पाहता मलाही त्याच्या गोलंदाजीवर खेळू वाटत नाही,' असंही विराट कोहली म्हणाला.

जाहिरात
1316

ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सनं सर्वाधिक 63 धावा केल्या. तर भारताच्या वतीने बुमराहने सामन्यात 9 गडी बाद केले.

जाहिरात
1416

भारतानं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 399 धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाचा डाव 261 धावांत आटोपला.

जाहिरात
1516

ऑस्ट्रेलियाच्या आघाडीचे फलंदाज मैदानात फार काळ तग धरू शकले नाहीत.

जाहिरात
1616

कांगारुंच्या तळातील फलंदाजांनी भारताला विजयसाठी पाचव्या दिवसाची वाट पाहायला लावली.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या