'या' भारतीय महिला खेळाडू आहेत खूपच सुंदर, दिसण्यात अभिनेत्रींनाही देतात टक्कर, एकदा पहाच
बॉलिवूड अभिनेत्रींनाही दिसण्यात टक्कर देतात भारतीय महिला खेळाडू. पाहा कोणा-कोणाचा आहे समावेश
- -MIN READ
Last Updated :
0110
बॉलिवूड अभिनेत्रींनाही दिसण्यात टक्कर देतात भारतीय महिला खेळाडू. यामध्ये भारतीय क्रिकेटर स्मृती मंथानाचाही समावेश आहे.
0210
स्मृती तिच्या फलंदाजीमुळे ओळखली जाते. याशिवाय तिला राष्ट्रीय क्रश म्हणूनही ओळखलं जातं.
0310
महिला क्रिकेटर राधा याधव देखील दिसायला सुंदर असून तिचेही अनेक चाहते आहेत.
0410
राधा सोशल मीडियावर सक्रिय असलेली पहायला मिळते.
0510
भारतीय क्रिकेट हरलीन देओलला स्टार खेळाडूही म्हटलं जातं. क्रिकेटशिवाय तिला नृत्यातही आवड आहे.
0610
ती तिच्या चाहत्यांसोबत तिचे अनेक फोटो शेअर करत असते.
0710
महिला क्रिकेटर तानिया भाटीयाही दर्जेदार खेळते. तिच्या फलंदाजीनं तिनं अनेकांना वेड लावलं आहे.
0810
तानिया दिसण्यातही कोणत्या अभिनेत्रींपेक्षा कमी नाही . तिचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
0910
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर दिसण्यात मॉडेलपेक्षा कमी नाही.
1010
हरमनप्रीत खूप स्टायलिश देखील आहे. तिचाही मोठा चाहता वर्ग आहे.
- First Published :