JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / ...आणि दिनेश कार्तिकनं लग्नाआधी पत्नीला रंगेहात पकडलं होतं, क्रिकेटपटूलाही बसला धक्का

...आणि दिनेश कार्तिकनं लग्नाआधी पत्नीला रंगेहात पकडलं होतं, क्रिकेटपटूलाही बसला धक्का

असं काय घडलं की लग्नाआधी दिनेश कार्तिकला आला होता पत्नीचा राग, पकडलं होतं रंगेहात.

0110

टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकनं (Dinesh Karthik) भारताला अनेक सामने एकहाती जिंकून दिले असले तरी, त्याला योग्य संधी मिळाल्या नाहीत.

जाहिरात
0210

आतंरराष्ट्रीय क्रिकेटबरोबरच कार्तिकला वैयक्तिक आयुष्यातही खूप त्रास सहन करावा लागला.

जाहिरात
0310

अखेर 2013मध्ये टीम इंडियाची स्क्वाश प्लेअर दीपिका पल्लीकल (Dipika Pallikal) कार्तिकच्या आयुष्यात आली. दोन वर्ष डेट केल्यानंतर 2015मध्ये त्यांनी विवाह केला.

जाहिरात
0410

तसे, दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल यांची प्रेमकथा खूपच मजेशीर आहे आहे. एका मुलाखती दरम्यान दीपिकाने दिनेश कार्तिक आणि तिच्यात एक किस्सा शेअर केला होता.

जाहिरात
0510

दीपिकाने सांगितले की, एक दिवस दिनेश कार्तिकने तिला डिनरसाठी मेसेज केला होता, ज्यावर तिने काही उत्तर दिले नाही. दिनेशने यानंतर दीपिकाला बर्या च वेळा डेटवर जाण्यासाठी विचारले. मात्र दीपिका नेहमी त्याला काहीतर कारण द्यायची.

जाहिरात
0610

मग एक दिवस दीपिकाने असं काही केलं की, त्या गोष्टीची तिलाच लाज वाटली. कारण कार्तिकने तिला रंगेहात पकडलं.

जाहिरात
0710

घडलं असं की, एके दिवशी जेव्हा कार्तिकने दीपिकाला पुन्हा डिनरला जायचे का विचारले दीपिकाने खोटे सांगितले की ती ऑस्ट्रेलियाला जात आहे.

जाहिरात
0810

दुसर्यांच दिवशी जेव्हा दीपिका जिममध्ये गेली तेव्हा दिनेशनं तिला पाहिलं.

जाहिरात
0910

दिनेशला जिममध्ये पाहून दीपिकाला वाईट वाटलं आणि तिने दिनेशसोबत डिनरला जाण्याचे मान्य केले.

जाहिरात
1010

यानंतर दोघांनी 2 वर्ष एकमेकांना डेट केलं, त्यानंतर 2015मध्ये त्यांनी लग्न केलं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या