प्रियांका झा- महेंद्र सिंग धोनीच्या बायोपिकमध्ये प्रियांका झा नावाच्या मुलीचा उल्लेखही केला आहे. सिनेमात प्रियांकाची व्यक्तिरेखा दिशा पाटनीने साकारली होती. धोनी जेव्हा क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी परदेशात गेला होता तेव्हा प्रियांकाचा भारतात अपघाती मृत्यू झाला होता.
मुंबई, 4 जुलै: भारताचा सर्वात यशस्वी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी वर्ल्डकपनंतर निवृत्ती जाहीर करण्याची शक्यता आहे. भारतानं वर्ल्ड कप जिंकला तर धोनीचा क्रिकेटला अलविदा संस्मरणीय ठरू शकतो.