मुंबई, 17 जून: मँचेस्टर, 17 जून: भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्यात भारताने पाकच्या गोलंदाजांची धुलाई केली. हिटमॅन रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी शतकी भागिदारी केली. रोहितच्या या खेळीबद्दल आणि एकूणच त्याच्या प्रवासाबद्दल रोहिचे प्रशिक्षक दिनेश लाड यांच्याशी खास बातचीत केली आहे.