JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / World Cup : युनिव्हर्सल बॉसचं अनोखं सेलिब्रेशन, चाहत्यांनी वाजल्या शिट्ट्या!

World Cup : युनिव्हर्सल बॉसचं अनोखं सेलिब्रेशन, चाहत्यांनी वाजल्या शिट्ट्या!

ICC Cricket World Cup : ख्रिस गेल नेहमीच डान्स करून सेलिब्रेशन करतो पण आज वेगळ्याच अंदाजात दिसला.

0105

ICC Cricket World Cup मध्ये ख्रिस गेलला फलंदाजीत कमाल करता आली नाही. पण त्याने क्षेत्ररक्षण करताना झेल घेतल्यानंतर केलेल्या सेलिब्रेशननं पुन्हा सर्वांची मने जिंकली आहेत.

जाहिरात
0205

ख्रिस गेलनं अफगाणिस्तानच्या रहमत शाहचा झेल घेतल्यावर मैदानावर पुश अप्स मारल्या. रहमत शाहने ब्रेथवेटच्या गोलंदाजीवर मारलेला चेंडू गेलने झेलला. त्यानंतर ब्रेथवेट आणि गेलनं पुशअप्स मारल्या.

जाहिरात
0305

गेल आणि ब्रेथवेटमध्ये पुश अप्स मारण्याची स्पर्धा सुरू झाली. दोन्ही खेळाडूंनी अशा प्रकारे सेलिब्रेशन केल्यानं चाहत्यांनीसुद्धा त्यांना चीअर केलं.

जाहिरात
0405

ख्रिस गेलचा शेवटचा वर्ल्ड कप सामना होता. त्यानं फलंदाजी करताना 18 चेंडूत 7 धावा केल्या.

जाहिरात
0505

2019 च्या वर्ल्ड कपमध्ये 9 सामन्यात गेलनं 30.25 च्या सरासरीनं 242 धावा केल्या. यात त्याला फक्त 2 अर्धशतकं करता आली.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या