JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / हार्दिक पांड्याकडे आहे 53 हिरे असलेले घड्याळ! किंमत वाचून तुमचे डोळे फिरतील

हार्दिक पांड्याकडे आहे 53 हिरे असलेले घड्याळ! किंमत वाचून तुमचे डोळे फिरतील

हार्दिकच्या घड्याळाची किंमच वाचून तुम्हीही म्हणाल, एवढं महाग घड्याळ कोण घेतं राव?

0105

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला महागड्या गोष्टींची आवड आहे. पांड्या नेहमीच आपल्या लॅविश लाइफस्टाइलसाठी ओळखला जातो. मात्र पांड्याला क्रिकेटनंतर कशाचे वेड असेल तर हे आहे हिरा. (फोटो-Instagram)

जाहिरात
0205

हार्दिक पांड्या युएमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत असला तरी त्यानं काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये हिरेजडीत घड्याळ परिधान केलेले दिसत आहे. (फोटो-Instagram)

जाहिरात
0305

पांड्याला पाटेक फिलिप ब्रॅंडच्या घडळ्यांचे वेड आहे. फोटोशूटमध्ये पांड्यानं परिधान केलेले हे घड्याळ सोन्याचे असून पाटेक फिलिपचे नॉटिलुस क्रोनोग्राफ 5980/10R-010 घड्याळ आहे. ही घड्याळ पांड्याच्या कलेक्शनमधील सर्वात महागडे घड्याळ आहे. (फोटो-patek phlip website)

जाहिरात
0405

या घड्याळ्याच्या फेसवर 9 हिरे आहेत. तर त्याशिवाय डायलवर 32 आणि दोन्ही स्टॅपवर 6-6 हिरे आहेत. याशिवाय रूबी हिराही आहे. या घड्याळाची किंमत आहे $225,000 म्हणजेच 1.65 कोटी रुपये. (फोटो-Instagram)

जाहिरात
0505

हार्दिक पांड्याला घड्याळ्यांची आणि हिऱ्यांची आवड आहे. हार्दिककडे एक कस्टमाइज चेन आहे. याआधी हार्दिकनं लंडनमध्ये झालेल्या सर्जरीच्या वेळी 80 लाखांचे घड्याळ परिधान केले होते. (फोटो-Instagram)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या