JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / Happy Birthday Sourav Ganguly: 48 खोल्यांच्या महालात राहतो 'प्रिन्स ऑफ कोलकाता', गांगुलीच्या आलिशान घराचे फोटो पाहिलेत का?

Happy Birthday Sourav Ganguly: 48 खोल्यांच्या महालात राहतो 'प्रिन्स ऑफ कोलकाता', गांगुलीच्या आलिशान घराचे फोटो पाहिलेत का?

गांगुलीच्या रेकॉर्ड्सबाबत सर्वांना माहित असेलच, पण त्याच्या घराचे फोटो पाहिलेत का?

0111

क्रिकेट जगतात दादागिरी करणारा कर्णधार असं कुणी म्हटलं तरी एकच चेहरा समोर येतो, तो म्हणजे सौरव गांगुली.

जाहिरात
0211

भारतीय चाहत्यांमध्ये गांगुलीबाबत एक विशेष प्रेम आहे. आज गांगुलीचा 48 वा वाढदिवस. गांगुलीच्या रेकॉर्ड्सबाबत सर्वांना माहित असेलच, पण त्याच्या घराचे फोटो पाहिलेत का?

जाहिरात
0311

प्रिन्स ऑफ कोलकाता म्हणून प्रसिद्ध असलेला गांगुली 48 खोल्यांच्या महालात राहतो.

जाहिरात
0411

सौरव गांगुलीचे बालपण एखाद्या राजकुमारासारखे होते. त्याचे घर कोलकातामधील सर्वात आलिशान घरांपैकी एक आहे.

जाहिरात
0511

सौरव गांगुलीचे वडील चंडीदास गांगुली यांच्या पुर्वजांपासून हे घर आहे.

जाहिरात
0611

गांगुली आपल्या परिवारासोबत या घरात राहतो.

जाहिरात
0711

मुख्य म्हणजे गांगुलीला घर सजवण्याची आवड आहे. त्यामुळं तो नेहमी घरावर पैसे खर्च करतो.

जाहिरात
0811

सौरव गांगुलीचा डायनिंग एरिआ हा क्रिकेट जगतात प्रसिद्ध आहे. कारण याच जागी सचिन, लक्ष्मण, द्रविड सारखे दिग्गज एकत्र जमायचे.

जाहिरात
0911

गांगुलीचे त्याच्या मुलीवर खूप प्रेम आहे. गांगुलीच्या घरात या दोघांचे खुप सारे फोटो आहेत.

जाहिरात
1011

गांगुलीनं आपल्या घरातच एक छोटेसे ऑफिस तयार केले आहे.

जाहिरात
1111

गांगुलीच्या महालाचे फोटो पाहून हा एखाद्या राजाचा राजवाडा असल्याचाच भास होईल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या