जगभरात आज मोठ्या उत्साहात फादर्स डे साजरा केला जात आहे. या दिनानिमत्तानं भारतीय क्रिकेटपटूंसोबत त्यांच्या मुलांचे काही खास आणि सुंदर फोटो आज दाखवत आहोत. महेंद्रसिंग धोनी आणि जीवा धोनी शिखर धवनने मुलगा जोरावर सोबत सुंदर फोटो शेअर केला आहे. जोरावरचा जन्म 2014 मध्ये झाला होता चेतेश्वर पुजाराने आपल्या मुलीसोबत खूप सुंदर फोटो आपल्या फॅन्ससाठी शेअर केला आहे रवींद्र जडेजा आणि त्याची मुलगी निध्यना सोबत. निध्यनाचा जन्म 2017 मध्ये झाला होता.
जगभरात आज मोठ्या उत्साहात फादर्स डे साजरा केला जात आहे. या दिनानिमत्तानं भारतीय क्रिकेटपटूंसोबत त्यांच्या मुलांचे काही खास आणि सुंदर फोटो आज दाखवत आहोत.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा आणि अर्जुन. या दोघांसोबतचा हा फोटो 2011 मधला आहे जेव्हा सचिनने वर्ल्ड कप जिंकला होता