JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / WTC फायनलच्या पहिल्याच दिवशी टीम इंडिया रचणार इतिहास!

WTC फायनलच्या पहिल्याच दिवशी टीम इंडिया रचणार इतिहास!

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final) होणार आहे.

0104

मुंबई, 23 मे : विराट कोहलीची (Virat Kohli) टीम इंडिया पुढच्या महिन्यात इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 ते 22 जून रोजी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final) होणार आहे. (AFP)

जाहिरात
0204

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याच्या निश्चयानं टीम इंडिया या टेस्टमध्ये खेळणार आहे. त्याचवेळी 18 जून रोजी मैदानावर उतरल्यानंतर लगेच टीम इंडिया इतिहास रचणार आहे. (AP)

जाहिरात
0304

टीम इंडिया 89 वर्षात पहिल्यांदाच तटस्थ ठिकाणी टेस्ट मॅच खेळणार आहे. भारताने 1932 साली इंग्लंड विरुद्ध पहिली टेस्ट मॅच खेळली होती. (विराट कोहली ट्विटर )

जाहिरात
0404

त्या मॅचमध्ये इंग्लंडने विजय मिळवला होता. आता टीम इंडिया इंग्लंडमध्येच न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचमध्ये आणखी एक इतिहास रचणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या