JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / विराट कोहलीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चॅम्पियन होण्यासाठी 'ही' आहेत कारणं

विराट कोहलीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चॅम्पियन होण्यासाठी 'ही' आहेत कारणं

02 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ही आयपीएलची एक अशी टीम आहे, ज्या टीमने आपल्या दमदार खेळाडूंमुळे नेहमीच लोकप्रियता मिळवली आहे. यावेळीही या संघात विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ब्रेंडन मॅक्युलम यांसारख्या क्रिकेटपटूंची नावे आहेत. त्यामुळे विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रमाणे यावेळीही आयपीएलमध्ये आपला संघ राखणार का? याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे. प्लेबोल्ड या हॅशटॅगसोबत खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाची मालकी रॉयल चॅलेंजर्स प्रायव्हेट लिमिटेडकडे आहे. 2008, 2012, 2013, 2014 आणि 2017 साली लीगमध्ये अपयश मिळवणारा हा संघ सेमीफाइनलमध्ये 2010मध्ये सहभागी झाला होता.

0106

02 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ही आयपीएलची एक अशी टीम आहे, ज्या टीमने आपल्या दमदार खेळाडूंमुळे नेहमीच लोकप्रियता मिळवली आहे. यावेळीही या संघात विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ब्रेंडन मॅक्युलम यांसारख्या क्रिकेटपटूंची नावे आहेत. त्यामुळे विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रमाणे यावेळीही आयपीएलमध्ये आपला संघ राखणार का? याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे.

जाहिरात
0206

प्लेबोल्ड या हॅशटॅगसोबत खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाची मालकी रॉयल चॅलेंजर्स प्रायव्हेट लिमिटेडकडे आहे. 2008, 2012, 2013, 2014 आणि 2017 साली लीगमध्ये अपयश मिळवणारा हा संघ सेमीफाइनलमध्ये 2010मध्ये सहभागी झाला होता. परंतू 2009, 2011 आणि 2016मध्ये त्यांनी तो मान गमावलाने उपविजेता बनले. 2008 पासून आरसीबीने 153 सामने खेळले आहेत.

जाहिरात
0306

या संघाचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल विटोरी आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीच्या प्रशिक्षकांमध्ये गॅरी क्रर्स्टन, आशिष नेहरा आणि ट्रेंट वुडहिल यांची निवड करण्यात आली आहे.

जाहिरात
0406

आरसीबी संघ व्यवस्थापनाने कर्णधार विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ज्येष्ठ फलंदाज सर्फराज खान यांना अनुक्रमे 17, 11 आणि 1.7 कोटी निवृत्ती दिली आहे तर दुसरीकडे जुवेंद्र चहल याला 6 कोटी आणि पवन नेगीला 1 कोटी रुपयांत राईट टू मॅच अंतर्गत आपल्या संघात सामिल करून घेतलं.

जाहिरात
0506

आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून विराट कोहली हा संघाचा एक भाग आहे आणि 2011मध्ये तो प्रथमच संघाचा कर्णधार बनला होता. या वेळी कोहलीचा संघ हा किताब जिंकणारा सर्वांत मोठा प्रतिस्पर्धी आहे.

जाहिरात
0606

यावेळी आरसीबीच्या फ्रँचायझीने लिलावात संघामध्ये 8 परदेशी खेळाडूंसह 24 खेळाडूंचा समावेश केला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या