JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / महिला क्रिकेटमधील 'महेंद्रसिंह धोनी'नं न्यूड फोटो शेअर करत उडवली होती खळबळ

महिला क्रिकेटमधील 'महेंद्रसिंह धोनी'नं न्यूड फोटो शेअर करत उडवली होती खळबळ

महिला क्रिकेटमधील महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) अशी ओळख असलेल्या इंग्लंडच्या सारा टेलरचा (Sarah Taylor) आज वाढदिवस आहे.

0106

महिला क्रिकेटमधील महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni)अशी ओळख असलेल्या इंग्लंच्या सारा टेलरचा(sarah taylor) आज वाढदिवस आहे. साराची विकेट किपर म्हणून कामगिरी धोनीला हेवा वाटावी अशी आहे.

जाहिरात
0206

साराच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 51 स्टंपिंगचा रेकॉर्ड आहे. ही कामगिरी तिनं 90 मॅचमध्ये केली आहे. तर महेंद्रसिंह धोनीनं 98 आंतरराष्ट्रीय टी 20 मॅचमध्ये फक्त 34 स्टंपिंग केले आहेत. या रेकॉर्डचा साराला देखील अभिमान असेल.

जाहिरात
0306

सारानं 10 टेस्टमध्ये 300 रन काढले आहेत. यामध्ये 18 कॅच आणि 2 स्टंपिंहगचा समावेश आहे. तर तिनं 126 वन-डे मध्ये 38.26 च्या सरासरीनं 4056 रन काढले आहेत. यामध्ये 7 शतक आणि 20 अर्धशतकांचा समावेश आहे. 90 टी20 क्रिकेटमध्ये सारानं 29.02 च्या सरासरीनं 2177 रन काढले असून यामध्ये 16 अर्धशतकांचा समावेश आहे. तिनं टी 20 क्रिकेटमध्ये 23 कॅच आणि 51 स्टपिंग केले आहेत.

जाहिरात
0406

सारानं 2019 साली एका न्यूड फोटोमुळे चर्चेत आली होती. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये साराच्या हातामध्ये फक्त बॅट होती. त्यावर तिने Waiting to go into bat like असे कॅप्शन दिले होते.

जाहिरात
0506

सारानं तो फोटो महिला सबलीकरणाच्या एका अभियानासाठी शेअर केला होता. ते अभियान महिलाच्या शारीरिक समस्यांबद्दल जागृती करण्यासाठी चालवले जात होते. साराच्या या फोटोवर जोरदार टीका झाली.

जाहिरात
0606

सारानं वयाच्या 26 व्या वर्षी 2016 साली क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला होता. त्यानंतर तिने 2017 साली इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये पुनरागमन केले. इंग्लंडच्या वर्ल्ड कप विजेतेपदामध्ये साराचे मोलाचे योगदान होते. साराने अखेर 2019 साली क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या