JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / कतरिनासोबतचा फोटो पोस्ट करून मोहम्मद कैफने सांगितलं दोघांचं नातं काय?

कतरिनासोबतचा फोटो पोस्ट करून मोहम्मद कैफने सांगितलं दोघांचं नातं काय?

चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्तानं कतरिना आणि मोहम्मद कैफ एकमेकांना भेटले. त्यावेळचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

0105

अली अब्बास दिग्दर्शित भारत हा चित्रपट बुधवारी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दबंगस्टार सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ कलाकरांसह वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत.

जाहिरात
0205

सलमान खानने त्याच्या ट्विटरवरून चित्रपटाच्या प्रमोशनचा एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. यात सलमान खानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ आणि क्रिकेटपटू इरफान पठाण आणि मोहम्मद कैफ यांच्यासोबत दिसत आहेत.

जाहिरात
0305

भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनेसुद्धा त्याचा आणि कतरिनाचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्याने या फोटोसोबत मजेशीर कॅप्शन दिला आहे. शेवटी कैफ भेटले. माणुसकीशिवाय आतापर्यंत कोणतंही नातं नाही हेसुद्धा त्याने स्पष्ट केलं.

जाहिरात
0405

भारत चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ वेगवेगळ्या वयातील भूमिका साकारताना दिसतील. चित्रपटात स्वातंत्र्यानंतर ते 2010 पर्यंतची कहाणी दाखवण्यात आली आहे.

जाहिरात
0505

सलमान खान आणि कतरिना यांच्याशिवाय चित्रपटात तब्बू, दिशा पाटनी, सुनील ग्रोवर आणि जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या