JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / ना सचिन, ना विराट; केवळ 'या' एका भारतीय खेळाडूला फॉलो करतं instagram

ना सचिन, ना विराट; केवळ 'या' एका भारतीय खेळाडूला फॉलो करतं instagram

इन्स्टाग्राम संपूर्ण भारतात, केवळ भारतीय क्रिकेट संघातील एका युवा फलंदाजाला फॉलो करतं…

0104

भारतीय संघाचा कॅप्टन विराट कोहली, रोहित शर्मा, एम.एस धोनी, सचिन तेंडुलकर या सर्वांचे इन्स्टाग्रामवर कोट्यवधी फॉलोवर्स आहेत. पण यापैकी कोणालाही इन्स्टाग्राम फॉलो करत नाही. (Virat Kohli Instagram)

जाहिरात
0204

इन्स्टाग्राम (Instagram) त्याच्या अधिकृत अकाउंटवरून केवळ एका भारतीय खेळाडूला फॉलो करतं.

जाहिरात
0304

इन्स्टाग्राम केवळ 60 लोकांना फॉलो करतं, आणि त्या फॉलोवर्स लिस्टमध्ये भारतीय खेळाडू म्हणून केवळ एकमेव दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरचं नाव आहे.

जाहिरात
0404

इन्स्टाग्राम केवळ श्रेयस अय्यरला फॉलो करतं. अय्यरच्या नेतृत्त्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या यंदाच्या सीजनमध्ये पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली होती.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या