JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / 'युनिव्हर्स बॉस' गेल बनला 'पंजाबी डॅडी', IPL पूर्वी फॅन्सना मिळणार Good News

'युनिव्हर्स बॉस' गेल बनला 'पंजाबी डॅडी', IPL पूर्वी फॅन्सना मिळणार Good News

वेस्ट इंडिजचा स्टार बॅट्समन ख्रिस गेल (Chris Gayle) मैदानात आणि मैदानाच्या बाहेर फॅन्सचं मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. गेल आयपीएलपूर्वी (IPL 2021) एका नव्या रुपात दिसणार आहे.

0107

मुंबई, 12 सप्टेंबर : वेस्ट इंडिजचा स्टार बॅट्समन ख्रिस गेल मैदानात आणि मैदानाच्या बाहेर फॅन्सचं मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. (pc: chris gayle Instagram)

जाहिरात
0207

गेलच्या धमाल मस्तीचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच लोकप्रिय आहेत. आता गेल एका नव्या अवतारामध्ये दिसणार आहे. (AFP)

जाहिरात
0307

युनिव्हर्स बॉस गेल लवकरच एका पंजाबी म्युझिक व्हिडीओमध्ये दिसणार आहे. गेलनं स्वत: या गाण्याचं पोस्टर प्रसिद्ध केलंय.

जाहिरात
0407

या गाण्याचं नाव 'पंजाबी डॅडी' असं असून या पोस्टरमध्ये गेलनं पगडी बांधली आहे. (AFP)

जाहिरात
0507

IPL 2021 चा दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी या गाण्याचा व्हिडीओ प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

जाहिरात
0607

ख्रिस गेल सध्या कॅरेबीयन प्रीमियर लीगमध्ये व्यस्त आहे. तो सेंट किट्स अँड नोविस टीमचा सदस्य आहे. (AFP)

जाहिरात
0707

गेलनं शनिवारी झालेल्या मॅचमध्ये त्रिनबागो नाईट रायडर्स (TKR) विरुद्ध 18 बॉलमध्ये 35 रनची खेळी केली होती. (pc: chris gayle instagram )

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या