बांगलादेशसी भिडण्याआधी विराटने इंदूरमध्ये खेळली मुलांसोबत धम्माल मॅच! पाहा PHOTOS
कुठलेही आढे ओढे न घेता विराटनेही मुलांशी गप्पा करत धम्माल केली. पहिल्याचं बॉलवर षटकार लगावत विराटने सगळ्यांची मनही जिंकून घेतली.
- -MIN READ
Last Updated :
0108
भारत आणि बांगलादेशदरम्यान दोन टेस्ट मॅचची सिरीज मध्यप्रदेशातल्या इंदूरमध्ये सुरू होणार आहे. त्यासाठी कॅप्टन विराट कोहलीसह भारतीय संघ शहरात दखल झालाय.
0208
इंदूरमध्ये दाखल झाल्यानंतर सरावाआधी जो वेळ होता त्या वेळेत विराटने एक जाहीरातही शूट केली.
0308
ही जाहीरात शूट करण्यासाठी विराट ज्या ठिकाणी पोहोचला त्या ठिकाणी त्याला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती.
0408
विराटला भेटण्यासाठी आलेल्यांमध्ये सगळ्यात जास्त संख्या होती ती मुलं आणि तरुणांची.
0508
कुठलेही आढे ओढे न घेता विराटनेही मुलांशी गप्पा करत धम्माल केली.
0608
विराट आपल्यांमध्ये रंगल्याचं पाहून मुलांनी त्याला क्रिकेट खेळण्याची विनंती केली.
0708
विराटही त्यासाठी तयार झाला आणि तिथल्याचं रस्त्यावर सगळ्यांची धम्माल मॅच रंगली.
0808
पहिल्याचं बॉलवर षटकार लगावत विराटने सगळ्यांची मनही जिंकून घेतली.
- First Published :